मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम

Photo of Caermal banana and Ice Cream by sharwari vyavhare at BetterButter
597
1
0.0(0)
0

कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉरीमल बनाना आणि ऑस्क्रीम कृती बद्दल

वेगळ्या प्रकारचे डेझर्ट बनाना व ऑस्क्रीम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. केळी १
  2. साखर ४ ते ५ चमचे
  3. ऑस्क्रीम
  4. चॉकलेट सॉस
  5. चेरी सजावटी साठी

सूचना

  1. एका नॉनस्टिक पॅन मध्ये साखर घ्या
  2. मध्यम गॅस करून साखर वितळवून घ्या
  3. गॅस बंद करा
  4. केळीचे साल काढा त्याचे मधोमध दोन भाग करा
  5. साखर च्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करा
  6. प्लेट मध्ये केळी घ्या
  7. ऑस्क्रीम ठेवा
  8. चॉक्लेट सॉस व चेरी ने गार्नीश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर