पपई लाडू | Papaya ladu Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Papaya ladu by आदिती भावे at BetterButter
पपई लाडूby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

10

0

पपई लाडू

पपई लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papaya ladu Recipe in Marathi )

 • 2वाट्या पपई पल्प, 1 वाटी साखर, 100gram डेसिकेटेड कोकोनट
 • वेलची पावडर 1 चमचा
 • 5, 6 बदाम, पिस्ता

पपई लाडू | How to make Papaya ladu Recipe in Marathi

 1. पपई साल काढून तुकडे करून घ्यावी त्याचा मिक्सरमध्ये pulp करावा
 2. जाड पातेल्यात घेऊन गॅसवर ठेवावा व थोडा वेळ शिजवुन घ्यावा, नंतर साखर घालून ढवळावे,
 3. मिश्रण घट्ट झाके की त्यात डेसिकेटेड coconut व वेलची पूड घालून घट्ट झालं की उतरवावे.
 4. गार झाल्यावर छोटे लाडु करून एका ताटात खोबरं पसरवून त्यात घेलवावे, बदाम पिस्ता लावावे, लाडू तयार

Reviews for Papaya ladu Recipe in Marathi (0)