मुख्यपृष्ठ / पाककृती / कस्टर्ड फ्रुट सालाड

Photo of Custard fruit salad by sharwari vyavhare at BetterButter
777
1
0.0(0)
0

कस्टर्ड फ्रुट सालाड

Jun-03-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कस्टर्ड फ्रुट सालाड कृती बद्दल

Summer special

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आवडी प्रमाणे फळ
  2. कस्टर्ड पावडर २ चमचे
  3. दुध 4 कप
  4. साखर १ / २ कप

सूचना

  1. दुध गरम करायला ठेवा
  2. दुधात साखर घाला
  3. एका कपात थोडे दुध घ्या
  4. कस्टर्ड पावडर घालून मिक्स करा
  5. दुध उकळायले की कस्टर्ड पावडरचे मिश्रण टाका
  6. व हलवत रहा
  7. ५ मि गॅस बंद करा
  8. मिश्रण रूम टेपरेचर ला येऊ दया
  9. नंतर फ्रीज मध्ये गार होण्यासाठी ठेवा
  10. गार झाले की फळे घालून सव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर