फालुदा | Fadula Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fadula recipe in Marathi,फालुदा, sharwari vyavhare
फालुदाby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

फालुदा recipe

फालुदा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fadula Recipe in Marathi )

 • सब्जा बी १ / ४ चमचा ( ४ तास पाण्यात भिजवलेली )
 • फालुदा शेव २ चमचे
 • स्ट्रॉबेरी जाम २ चमचे
 • बर्फ
 • मॉगो ऑस्क्रमी

फालुदा | How to make Fadula Recipe in Marathi

 1. १ ग्लास घ्या
 2. खाली बर्फ टाका
 3. स्ट्रॉबेरी क्रश टाका
 4. फालुदा सेव टाकून घ्या
 5. सब्जा ची बी घाला
 6. शेवटी मॉगो ऑस्क्रीम घाला
 7. फालुदा सेव करताना २ कप पाणी १ चमचा कॉनफ्लावर १ साखर घेऊन मिक्स करा
 8. मध्यम गॅसवर हलवत रहा
 9. मिश्रण घट्ट झाले की शेवग्याला तेल लावा
 10. व बर्फाच्या पाण्यात सेव बनवून घ्या
 11. फ्रीज मध्ये १ तास ठेवा

My Tip:

ऑस्क्रीम कोणतेही वापरा

Reviews for Fadula Recipe in Marathi (0)