मुख्यपृष्ठ / पाककृती / आवळा कॅण्डी

Photo of Aavala candi by Pranali Deshmukh at BetterButter
2096
2
0.0(0)
0

आवळा कॅण्डी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आवळा कॅण्डी कृती बद्दल

आवळ्यामधे व्हिटॅमिन सी असते रोज एक आवळा खाल्याने आरोग्य छान राहते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 की आवळे
  2. 1 की साखर
  3. 100 gr.पिठी साखर

सूचना

  1. आवळे स्वच्छ धुऊन घ्यावे.पातेल्यात २-३ लिटर पाणी उकळून घ्यावे, उकळले की लगेच त्यात आवळे घालावेत .५ मि. उकळू द्यावेत.
  2. नतर चाळणीत काढून पाणी पूर्ण जाउ द्यावे
  3. त्याचे फोडी वेगळ्या करुन साखर घालावी. नीट मिक्स करावे
  4. ४दिवस तसेच झाकण देउन ठेवावे. ह्या साठी काचेचे भांडे वापरावे. दर दिवशी मधून मधून वर खाली चमच्याने करावेत. ४ दिवसानंतर साखरेच्या पाकातून गाळून घ्यावे.
  5. ताटात किंवा प्लॅस्टिक पेपरवर ऊन्हात वाळत घालावेत . खूप कडक ऊन असेल तर २ दिवसात सूकतात.
  6. १०० पीठीसाखरेत घोळवून बरणीत भरुन ठेवा.
  7. आवळ्यात साखर टाकल्यावर दुसऱ्या दिवशीच साखरेचे पाणी होते.
  8. तो राहिलेला पाक आवळा सरबतासाठी पण वापरु शकतो .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर