BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रट स्टॉडवीच

Photo of Fruit sandwich by sharwari vyavhare at BetterButter
0
1
0(0)
0

फ्रट स्टॉडवीच

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रट स्टॉडवीच कृती बद्दल

सॉडविच प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड स्लाइस
  2. ऑरेज ज्युस
  3. सफरचंदाचा जॉम १ / ४ कप
  4. साय २ याचे
  5. डेसीकटेड कोकनट

सूचना

  1. ब्रेड हव्या त्या शेप मध्ये कट करा
  2. साय व जॉम एकत्र करा
  3. कट केलेल्या शेप मध्ये हे मिश्रण भरा ( दोनशेपमध्ये )
  4. ज्युस मध्ये डिप करा
  5. डेसीकेटेड कोकन्ट मध्ये घोळवा
  6. अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवा
  7. नंतर सव्र्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर