पपई मिल्क शेक | Papaya milk shake Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Papaya milk shake recipe in Marathi,पपई मिल्क शेक, sharwari vyavhare
पपई मिल्क शेकby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पपई मिल्क शेक recipe

पपई मिल्क शेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papaya milk shake Recipe in Marathi )

 • पपईच्या दोन फोडी
 • दुध २ कप
 • साखर आवडीप्रमाणे
 • बर्फाचे काही तुकडे

पपई मिल्क शेक | How to make Papaya milk shake Recipe in Marathi

 1. पपईची पिलरने साल काढा
 2. त्याचे छोटे तुकडे करून घ्या
 3. पपईचे तुकडे, बर्फ, दुध , साखर एकत्र करा
 4. ज्युसर ला फिरवून घ्या
 5. थंड गार शेक सव्र्ह करा

My Tip:

दुध फुल फॉट असावे. थोडे ऑस्कीम आवडत असेल घालू शकता.

Reviews for Papaya milk shake Recipe in Marathi (0)