मुख्यपृष्ठ / पाककृती / केळी बटाटे कबाब

Photo of Keli batate kabab by Pranali Deshmukh at BetterButter
625
2
0.0(0)
0

केळी बटाटे कबाब

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळी बटाटे कबाब कृती बद्दल

मस्त स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. केळी 2
  2. बटाटे बॉईल 2
  3. राईस फ्लोर 1 कप
  4. मीठ
  5. हिरवी मिरची पेस्ट t bs
  6. जिरे 1 tbs
  7. लिंबाचा रस
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. एका वाडग्यात बटाटा आणि केळी मॅश करा
  2. राईस फ्लोर आणि इतर जिन्नस मिक्स करा
  3. आवडीचा शेप देऊन डीप फ्राय करा
  4. मी लांबोळे आकाराचे केलेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर