मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्या केळीची भाजी

Photo of Kachya kelichi bhaji by Pranali Deshmukh at BetterButter
2654
2
0.0(0)
0

कच्या केळीची भाजी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्या केळीची भाजी कृती बद्दल

हि भाजी उपवासालाही चालते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3-4 कच्ची केळी
  2. जिरे 1 tbs
  3. तिखट 1 tbs
  4. हळद 1 /2 tbs
  5. लिंबाचा रस 1 tbs
  6. साखर 1 tbs
  7. तूप 1 tbs
  8. मीठ

सूचना

  1. केळी सोलून काप करून घ्या
  2. तूप गरम झाले कि जिरं हिरवी मिरची घालून केळी चे काप टाकले
  3. तिखट मीठ हळद घालून मिक्स केले
  4. लिंबाचा रस आणि साखर घालून झाकण ठेवून वाफेवर शिजू दिली
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह केली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर