Photo of Chiku halva by Pranali Deshmukh at BetterButter
592
2
0.0(0)
0

चिकू हलवा

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकू हलवा कृती बद्दल

चिकू खाऊन कंटाळा आला तर हलवा ba

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिकू सोलून 1 कप
  2. रवा 1/2 कप
  3. साखर 1/4 कप
  4. दूध 1 कप
  5. वेलची पूड 1 tbs
  6. ड्रायफ्रूट 1 tbs

सूचना

  1. रवा कोरडा भाजून घ्या
  2. तूप घालून रवा परत भाजून घ्या
  3. साखर ,दूध घालून वाफ काढा
  4. आता चिकूच्या फोडी मॅश करून घाला
  5. वेलची पूड ड्रायफ्रूट घालून वाफ काढा
  6. मस्त गरम गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर