मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीचे गुलगुले

Photo of Keliche gulgule by Pranali Deshmukh at BetterButter
725
2
0.0(0)
0

केळीचे गुलगुले

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीचे गुलगुले कृती बद्दल

मस्त ब्रेकफास्ट हेल्दी रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 पिकलेली केळी
  2. कणीक 1 वाटी
  3. गूळ किसलेला 1/2 वाटी
  4. वेलची पूड 1 tbs
  5. तूप तळण्यासाठी
  6. दूध 4 tbs किंवा गरजेनुसार

सूचना

  1. एका बाउल मध्ये केळी कुस्करून घ्या
  2. कणिक आणि गूळ छान मिक्स करून एकजीव करा दूध घालून पकोडे साठी मिश्रण बनवतो तसं बनवा
  3. किंचित मीठ आणि वेलची पूड मिक्स करा
  4. तूप गरम करा मंद आचेवर तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर