Photo of Papaya salad by sharwari vyavhare at BetterButter
723
1
0.0(0)
0

पपई सालेड

Jun-03-2018
sharwari vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पपई सालेड कृती बद्दल

हे सालेड केल्यानंतर १५ मि ठेवून मग खावे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कच्ची पपईची छोटी फोड १
  2. गाजर मोठे १
  3. मोड आलेले मुग ४ चमचे
  4. टोमॉटो १
  5. चिली फ्लेक्स १ / २ चमचा
  6. सोयासॉस १ / २ चमचा
  7. मध १चमचा
  8. मिठ

सूचना

  1. टोमॉटो चिरून घ्या
  2. गाजराचे लांब पातळ काप करा
  3. त्याच प्रमाणे पपईची साल काढून त्याचे पण करा
  4. एका भांड्यात गाजर, पपई, टोमॅाटो, मुग घातला
  5. सर्व मिक्स करा
  6. मग मध, चिली फ्लेक्स, सोया सॉस, मिठ घाला
  7. व मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर