मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो बर्फी

Photo of Mango burfi by Pranali Deshmukh at BetterButter
388
2
0.0(0)
0

मँगो बर्फी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो बर्फी कृती बद्दल

आंब्याची बर्फी नॅचरल फ्लेवरवाली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 500 gr. खवा
  2. 2 कप हापूस आंब्याचा पल्प
  3. 250 gr साखर
  4. पिस्ता 4 tbsp चॉप
  5. बदाम 4 tbsp चॉप

सूचना

  1. जाड बुडाच्या कढईत खवा भाजा
  2. पाच मिनिटांनी साखर घालून सतत हलवत राहा
  3. मिश्रण आळायला आलं कि आंब्याचा पल्प मिक्स करा
  4. कढईला मिश्रण सोडायला लागलं कि एका अल्युमिनिअन ट्रे ला किंवा प्लेट ला ग्रीसिंग करा
  5. त्यामध्ये वड्या थापा वरून ड्रायफ्रूट स्प्रेड करून प्रेस करा
  6. सुरीने वड्या पाडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर