Photo of Cake roll by sharwari vyavhare at BetterButter
542
3
0.0(0)
0

केक रोल

Jun-03-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केक रोल कृती बद्दल

केकचा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा २ कप
  2. दुध पावडर १ कप
  3. पिठ्ठी साखर १ / २ कप
  4. बेंकिग पावडर १ चमचा
  5. सोडा १ / २ चमचा
  6. स्ट्रॉबेरी
  7. स्ट्राबेरी ज्युस १ कप
  8. व्हॉनीला इसेन्स १ / ४ चमचा
  9. विप क्रमी
  10. दुध १ कप
  11. बटर १ / ४ कप
  12. लिक्वीड कालर आवडी प्रमाणे

सूचना

  1. मैदा ताळुन घ्या
  2. त्या मध्ये सोडा बेकिंग पावडर मिक्स करा
  3. एका भांड्या मध्ये बटर व साखर घेऊन फेटा
  4. मग दुध पावडर व मैद्याचे मिश्रण घाला व मिक्स करा
  5. दुध घालून फेटून घ्या
  6. थोडे मिश्रण बाजूला काढा ( १ / २ कप )
  7. उरलेल्या मिश्रणा मध्ये स्ट्रा बेरी ज्युस घालून मिक्स करा
  8. बटर पेपर वर आवडी प्रमाणे डिझाईन काढा
  9. ट्रे मध्ये ठेऊन त्याला तुप लावा
  10. उरलेल्या ( १ / २ कप ) मिश्रणा मध्ये इसेन्स घाला
  11. त्याचे २ ते ३ भाग करा
  12. त्यामध्ये आवडी प्रमाणे रंग मिक्स करा
  13. पाईपीग बॉग मध्ये वेगवेगळ्या कलरचे मिश्रण वेगवेगळ्या पाईपींग बॉग मध्ये भरा
  14. बटर पेपर वर डिजाईन काढली आहे त्यावर पाईपींग बॉग मधील मिश्रणाने डिझाइन काढा
  15. १५ मि फ्रिज मध्ये ठेवा
  16. पुन्हा उरलेली डिझाइन काढा
  17. पुन्हा १५ फ्रिज मध्ये ठेवा
  18. त्यावर स्ट्रॉबेरीचे मिश्रण घाला
  19. १८० ला १० बेंक करा
  20. रोल थंड झाला की विप क्रीम फेटून त्यावर लावा
  21. स्ट्रॉबेरीचे तुकडे ठेवा
  22. त्याचा रोल करा फ्रिजमध्ये १ तास ठेवून दया
  23. १ तासाने सवर्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर