मुख्यपृष्ठ / पाककृती / ट्रीट बिस्किट

Photo of Jam Biscuits by sharwari vyavhare at BetterButter
723
2
0.0(0)
0

ट्रीट बिस्किट

Jun-03-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ट्रीट बिस्किट कृती बद्दल

आपण हे बिस्कीट विकत आणुन खातो , पण आता घरीही बनवु शकतो. खुप सोपी आहेत बनवण्या साठी, फक्त साहित्याचे प्रमाण योग्य असावे लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 2०० ग्राम
  2. बटर १२५ ग्राम
  3. साखर १ / २ चमचा
  4. मिठ १ / ४ चमचा
  5. व्हॉनीला कस्टर्ड पावडर १ / ४ कप
  6. कॉन फ्लावर १ / ४ कप
  7. बेकींग पावडर १ / २ चमचा
  8. स्ट्राबेरी जाम
  9. पायनापल जॉम

सूचना

  1. मैदा, कॉन फ्लावर, कस्टर्ड पावडर, बेकींग पावडर ३ वेळा चाळा
  2. बटर मध्ये पिठ्ठी साखर घाला
  3. नंतर चाळून घेतलेले मिश्रण घाला
  4. मिठ घाला
  5. मिश्रण चा एक डो बनवा
  6. डो स्पॉफ्ट व्हायला हवा तो सहज तोडला गेला पाहिजे
  7. जर डो ड्राय वाटत असेल तर थोडे दुध घाला
  8. हा डो प्लास्टीक ऱ्याप मध्ये गुंडाळुन 3O फ्रिज मध्ये ठेवा
  9. 3O ने फ्रिज मधून बाहेर काढा
  10. व लिंबा इतके गाळे करा
  11. गाळ्याना कोढेही क्राक गेला नाही पाहिजे
  12. मग कुकी मोल्ड ने हळून गोळ्यावर प्रेस करा
  13. बिस्किट बनवा. बिस्किटच्या मध्ये गोल खड्डा पडेल
  14. दोन्ही जाम एकत्र करा
  15. जाम मात्र घट्ट हवा
  16. त्याचा छोटा गोळा तयार करा
  17. व बिस्किटच्या मध्ये खड्डा पडेलेल्या जागी ठेवा
  18. व हलके प्रेस करा
  19. कढईत स्टॉड ठेवा त्यावर ताट , ताटावर बटर पेपर ठेवा
  20. बटर पेपरला तुप लावा
  21. व बिस्किट ठेवा. वर झाकण झाका
  22. मध्यम गॅसवर २० मि बेक करा
  23. ओहन मध्ये १८० डिगरीला २० ठेवा
  24. तुमचा डो परफेक्ट जमाला की बिस्किट नीट बनणार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर