डाळींबी भात | Pomegranate rice Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pomegranate rice recipe in Marathi,डाळींबी भात, sharwari vyavhare
डाळींबी भातby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

डाळींबी भात recipe

डाळींबी भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pomegranate rice Recipe in Marathi )

 • शिजवलेला भात १ वाटी
 • तेल
 • मिठ
 • लाल मिरची २
 • कडिपत्ता
 • डाळींबाचे दाणे १ / ४ कप पेक्षा कमी
 • सिमलाला मिरची
 • कोबी
 • गाजर
 • जिरे

डाळींबी भात | How to make Pomegranate rice Recipe in Marathi

 1. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
 2. तेल गरम करा त्यामध्ये जिरे व लाल मिरचीचे तुकडे , कडिपत्ता घाला
 3. कोबी, गाजर, सिमला मिरची घालून फ्राय करा
 4. भात व मिठ घाला मिक्स करा
 5. झाकण ठेवा एक वाफ येऊ दया
 6. शेवटी डाळींबाचे दाणे घालून मिक्स करा

My Tip:

भाज्याचे प्रमाण आवडी प्रमाणे

Reviews for Pomegranate rice Recipe in Marathi (0)