Photo of Mango jam by sharwari vyavhare at BetterButter
1203
2
0.0(0)
0

मॉगो जॉम

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो जॉम कृती बद्दल

जॉम बनवून ऑफ सिझनला केक किंवा शिरा बनवण्यासाठी वापरू शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. आंब्याचा रस १ कप
  2. साखर १ कप
  3. व्हिनेगर २ चमचे

सूचना

  1. एका नॉस्टिक पॅन मध्ये आंब्याचा रस व साखर घ्या
  2. मध्यम गॅलवर मिश्रण घट्ट होई पर्यत मिश्रण हलवत रहा
  3. जॉम झाला की , व्हिनेगर घाला
  4. थंड झाले की काचेच्या बरणीत घाला व फ्रिज मध्ये ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर