मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्या केळीची सुकी भाजी

Photo of Raw banana dry sbaji by sharwari vyavhare at BetterButter
1191
2
0.0(0)
0

कच्या केळीची सुकी भाजी

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्या केळीची सुकी भाजी कृती बद्दल

ही भाजी वेगवेगळे मसाले वापरून बनवली आहे, त्यामुळे स्टार्टर म्हणून पण उपयोग होऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कच्ची केळी २
  2. हळद १ / ४ चमचा
  3. तिखट १ चमचा
  4. गरम मसाला १ / ४ चमचा
  5. मिठ
  6. चाट मसाला १ / २ चमचा
  7. तेल २ चमचे
  8. धने -जिरे पावडर १ चमचा

सूचना

  1. केळी चाकु च्या साह्याने सोला
  2. बारीक तुकडे करा
  3. एका कढईत तेल घ्या
  4. केळीचे तुकडे घाला
  5. मिठ व हळद घाला
  6. मिक्स करा मंद गॅसवर झाकण ठेवून ५ मि शिजू दया
  7. मध्ये मध्ये हलवत जा
  8. केळी मऊ झाली पाहीजे
  9. जर नाही झाली तर पुन्हा झाकण ठेवून शिजवा
  10. चमच्याने दोन तुकडे झाले तर केळी शिजली समजा
  11. आता लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, चाट मसाला घाला व मिक्स करा
  12. गरम गरम भाजी खायला दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर