कालींगड मेल्कशेक | Watermelon milke Shake Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Watermelon milke Shake recipe in Marathi,कालींगड मेल्कशेक, sharwari vyavhare
कालींगड मेल्कशेकby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

कालींगड मेल्कशेक recipe

कालींगड मेल्कशेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Watermelon milke Shake Recipe in Marathi )

 • कलींगड्याच्या फोडी ४
 • बर्फ
 • व्हॉनीला ऑस्क्रीम २ स्कुब
 • चाट मसाला

कालींगड मेल्कशेक | How to make Watermelon milke Shake Recipe in Marathi

 1. कलींगडाच्या बिया काढा व तुकडे करा
 2. ज्युसर मध्ये कलींगड फिरवून घ्या
 3. ऑस्क्रीम टाका व एकदा फिरवा
 4. ग्लासामध्ये ज्युस काढा
 5. बर्फ व चाट मसाला टाकून सव्ह करा

My Tip:

ऑस्क्रीम आवडी प्रमाणे टाका

Reviews for Watermelon milke Shake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती