मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंद आणि मध ज्युस

Photo of Apple and honey juice by sharwari vyavhare at BetterButter
0
2
0(0)
0

सफरचंद आणि मध ज्युस

Jun-03-2018
sharwari vyavhare
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंद आणि मध ज्युस कृती बद्दल

Summer special

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • फ्युजन
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. सफरचंद १
 2. बर्फा चे तुकडे १५ ते २०
 3. मध ४ ते ५ चमचे
 4. दालचिनी पावडर १ / ४ चमचा
 5. लिंबू रस १ चमचा

सूचना

 1. सफरचंद कापून घ्या
 2. त्याला लिंबू लावा
 3. बर्फ मिक्सरला फिरवून घ्या
 4. एका बॉऊल मध्ये काढा
 5. सफरचंद ज्युसरला फिरवून घ्या
 6. त्या मध्ये मध व दालचीनी पावडर घाला
 7. ज्युसर ला चांगले फिरवा
 8. हे मिश्रण बर्फाच्या बाऊल मध्ये काढा
 9. व ग्लासात घालून सव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर