Photo of Figure Ice Cream by sharwari vyavhare at BetterButter
308
1
1.0(0)
0

Figure Ice Cream

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दुध १ लिटर
  2. साखर १ / २ कप
  3. दुध पावडर १ / ४ कप
  4. अंजीर 6 ते 7
  5. विप क्रीम १ / २ कप

सूचना

  1. अंजीराचे तुकडे करा
  2. एका भांड्यात दुध उकळायला ठेवा
  3. दुध आर्ध झाले की साखर टाका
  4. साखर विरघळली की दुध पावडर घाला व हलवत रहा
  5. २ मि गॅस बंद करा
  6. मिश्रण थंड झाले की ब्लेंड करून घ्या
  7. नंतर त्या मध्ये अंजीर घाला व ब्लेंड करा
  8. शेवटी विप क्रिम घाला व विप करा
  9. फ्रिजर मध्ये हवा बंद डब्यात १० तास सेट करायला ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर