मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल पेरू ज्युस

Photo of Red guava juice by sharwari vyavhare at BetterButter
1047
2
0.0(0)
0

लाल पेरू ज्युस

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल पेरू ज्युस कृती बद्दल

Summer special

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पेरू १
  2. साखर
  3. बर्फ
  4. पाणी २ ग्लास
  5. मिठ चवीने

सूचना

  1. पेरूची साल काढा
  2. तुकडे करू घ्या
  3. पेरू मिठ पाणी साखर एकत्र करा
  4. मिक्सर मधून काढा
  5. गाळून घ्या
  6. बर्फ टाकून सव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर