Photo of Aamrkhand by Pranali Deshmukh at BetterButter
340
3
0.0(0)
0

आम्रखंड

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आम्रखंड कृती बद्दल

मस्त मलाईच्या दह्याचं आम्रखंड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप आंब्याचा रस
  2. 1 लिटर मलाई दही
  3. 1 वाटी साखर
  4. पिस्ता 2 tbs
  5. बदाम 2 tbs

सूचना

  1. दही सुती कापडात 30 मिनिट बांधून ठेवा
  2. घट्ट दही साखर आमरस ब्लेंडर मध्ये फिरवा
  3. वेलची पूड आणि ड्रायफ्रूट घालून गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर