मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही अंडा मसाला

Photo of Shahi Egg Masala by Anil Pharande at BetterButter
493
1
0.0(0)
0

शाही अंडा मसाला

Jun-04-2018
Anil Pharande
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही अंडा मसाला कृती बद्दल

झटपट होणारी डिश

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडी ४
  2. कांदे चिरलेले २
  3. चिरलेले टोमॅटो ४
  4. आले पेस्ट १ टीस्पून
  5. हळद पावडर १ टीस्पून
  6. धने पावडर १ टीस्पून
  7. लाल मिरची पावडर १ टीस्पून
  8. गरम मसाला १/२ टीस्पून
  9. चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
  10. चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. तेल

सूचना

  1. पॅनमध्ये तेल गरम करा
  2. त्यात चिरलेले कांदे गुलाबी रंगावर परतून घ्या
  3. आले पेस्ट घालून परता
  4. चिरलेले टोमॅटो घाला व तेल सुटेपर्यंत शिजू द्या
  5. हळद, मिरची पावडर, धने पावडर घालून परता व अर्धी वाटी पाणी घालून उकळी येऊ द्या
  6. त्यात अंडी फोडून घाला. मिक्स करू नका
  7. झाकण ठेवून १० मिनिटे शिजू द्या
  8. कोथिंबीर, गरम मसाला व हिरव्या मिरचीने गर्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर