मुख्यपृष्ठ / पाककृती / Halavune

Photo of Halavune by Sudha Kunkalienkar at BetterButter
0
2
5(3)
0

Halavune

Jun-04-2018
Sudha Kunkalienkar
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • गोवा
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. साबुदाणे १ कप ८ तास भिजवून 
  2. ताजा खवलेला नारळ दीड कप 
  3. चिरलेला गूळ सव्वा कप 
  4. दूध १ कप 
  5. वेलची पूड पाव चमचा 
  6. केशर ३-४ काड्या दुधात भिजवून
  7. काजूचे तुकडे २ चमचे 
  8. तूप २ चमचे 
  9. मीठ २-३ चिमूट 

सूचना

  1. भिजवलेले साबुदाणे मोकळे करून घ्या. 
  2. एका पातेल्यात १ चमचा तूप गरम करून काजूचे तुकडे तळून घ्या. 
  3. त्याच पातेल्यात साबुदाणे घालून २-३ मिनिटं परतून घ्या. 
  4. साबुदाण्यात १ कप गरम दूध घालून २-३ मिनिटं मंद आचेवर शिजवा. 
  5. त्यात नारळ, गूळ, मीठ घाला. मिक्स करून मंद आचेवर शिजवा. सारखे ढवळत राहा. 
  6. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड, केशर आणि काजूचे तुकडे घाला. शिजवा. 
  7. मिश्रण कडेनी सुटायला लागलं की एका तूप लावलेल्या ताटलीत काढा आणि एकसारखं पसरवा. वरून १ चमचा तूप पसरवा.
  8. थंड झाल्यावर तुकडे करा आणि सर्व्ह करा स्वादिष्ट हलवुणे. 
  9. हलवुणे फ्रिज मध्ये ठेवा. 

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Jun-04-2018
लेखा औसरकर   Jun-04-2018

मस्त रेसिपी

Aarti Nijapkar
Jun-04-2018
Aarti Nijapkar   Jun-04-2018

Khup chaan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर