Photo of Ukadpendi by Maya Ghuse at BetterButter
624
7
0.0(0)
0

उकडपेंडी

Jun-04-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडपेंडी कृती बद्दल

उकडपेंडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक 1 वाटी
  2. तेल अर्धी वाटी
  3. हिरवी मिरची 3-4
  4. कांदा 1
  5. हळदं अर्धा चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. मोहरी चिमूटभर
  8. जिरं चिमूटभर
  9. कढीपत्ता
  10. कोथिंबीर
  11. लिंबू 1

सूचना

  1. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरची ,कढीपत्ता टाकले
  3. त्यात कणीक टाकून भाजून घेतली
  4. हळदं टाकली व गरम पाणी टाकून झाकण घालून शिजवले
  5. कोथिंबीर घातली
  6. लिंबू पिळून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर