मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला पापड

Photo of MASALA papad by Chayya Bari at BetterButter
3270
10
0.0(0)
0

मसाला पापड

Jun-04-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पापड कृती बद्दल

झटपट होणारी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उडदाचे तयार मोठे पापड 2
  2. कांदा बारीक चिरून १
  3. टोमॅटो बारीक चिरून १
  4. कोथिंबीर बारीक चिरून २चमचे
  5. तिखट १/४चमचा ऐच्छिक
  6. मीठ चिमुटभर
  7. चाट मसाला चिमुटभर
  8. लिंबाचा रस ५थेम्ब ऐच्छिक

सूचना

  1. प्रथम मंद गॅसवर पापड छान भाजून घ्यावा
  2. कांदा,टोमॅटो,कोथिंबीर कापून घ्यावे
  3. वरील मिश्रण भाजलेल्या पापडावर घालावे
  4. वरून चाट मसाला भुरभुरावा
  5. मसाला पापड तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर