Photo of Bhel by sharwari vyavhare at BetterButter
570
4
0.0(0)
0

भेळ

Jun-04-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ कृती बद्दल

भेळ म्हटल की तोंडाला पाणी सुटतं, ही भेळ कोणाला आवडत नाही. झटपट हाणारी ही भेळ लहानां पासुन मोठया पर्यत आवडीची आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. चुरमेरे 2 मोठी वाटी
  2. भेळ १ / २ छोटी वाटी
  3. लिंबू १ / २
  4. तिखट २ चमचे
  5. मिठ चवीला
  6. कोथींबीर
  7. कांदा १
  8. शेंगादाणे आवडी प्रमाणे
  9. छोटा टोमॉटो १

सूचना

  1. कांदा व कोथींबीर , टोमॉटो बारीक चिरून घ्या
  2. चिरमुरे चाळून घ्या
  3. तयारी मध्ये हे करावे
  4. एका भांडयात चिरमुरे घ्या
  5. भेळ टाका
  6. मग टोमॉटो, कांदा कोथींबीर घाला
  7. मग मिठ तिखट शेंगादाणे घाला
  8. लिंबू पिळा
  9. आता सर्व मिक्स करा
  10. सव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर