मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन आम्लेट

Photo of Besan omlet by Deepa Gad at BetterButter
557
3
0.0(0)
0

बेसन आम्लेट

Jun-04-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन आम्लेट कृती बद्दल

बेसन, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हिंग, हळद, पाणी सर्व एकजीव करा, तव्यावर तेल घालून त्यावर बॅटर पसरा, दोन्ही बाजूनी खरपूस भाजा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 1

  1. बेसन १ वाटी
  2. कांदा मध्यम २
  3. हिरवी मिरची ३
  4. कोथिंबीर २ च
  5. हिंग चिमूटभर
  6. हळद पाव च
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी
  9. तेल १ मोठा च

सूचना

  1. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, हिंग, बेसन, पाणी घालून बॅटर बनवा
  2. तव्यावर तेल टाकून त्यावर बॅटर पसरवा
  3. दोन्ही बाजूनी खरपूस भाजा आणि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर