दहीची कढी | Curd kadhi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Curd kadhi recipe in Marathi,दहीची कढी, Sangeeta Kadam
दहीची कढीby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

दहीची कढी recipe

दहीची कढी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Curd kadhi Recipe in Marathi )

 • 1 ) 1 वाटी दही
 • 2) 1 टी स्पुन बेसन पीठ
 • 3 ) 1/2 ईंच आल
 • 4 ) 4 लसुन पाकळी
 • 5 ) 4 ते 5 कढीपत्याची पाने
 • 6 ) पाव टी स्पुन हळद
 • 7 ) 2 हिरवी मिरची
 • 8 ) 1/2 टी स्पुन राई
 • 9 ) 2 लाल सुकी मिरची
 • 10 ) चवीनुसार मीठ
 • 11 ) सजावटीसाठी चिरलेली कोंथीबीर

दहीची कढी | How to make Curd kadhi Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये दही घेतले त्यात बेसनपीठ घातले व एकजीव करुन घ्या त्यातच हळद घाला फोडणीसाठी तेल गरम झाल की त्यात लसुन चिरुन तेलात घाला लसुन लालसर झाला की त्यात आल ठेचुन घाला राई व कढीपता घाला आता त्यात दहीच मिक्चर घाला व ढवळत रहा 1 ग्लास पाणी घाला चवीनुसार मीठ घाला कढी फुटु नये म्हनुन मंद आचेवर एक हलकीशी ऊकळ येऊ द्या नतर फोडणीपाञात 1/2 टी स्पुन तेल घालुन त्यात सुकी मिरची घाला तडतडली की कढीवर घाला व कोथीबीर चिरुन कढीवर घाला गरमा गरम कढी राईस सोबत सव्हँ करा.......

My Tip:

कढी फुटु नये म्हणुन सतत ढवळत रहा त्यामुळे कढी फुटत नाही.

Reviews for Curd kadhi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo