एका बाऊलमध्ये दही घेतले त्यात बेसनपीठ घातले व एकजीव करुन घ्या त्यातच हळद घाला फोडणीसाठी तेल गरम झाल की त्यात लसुन चिरुन तेलात घाला लसुन लालसर झाला की त्यात आल ठेचुन घाला राई व कढीपता घाला आता त्यात दहीच मिक्चर घाला व ढवळत रहा 1 ग्लास पाणी घाला चवीनुसार मीठ घाला कढी फुटु नये म्हनुन मंद आचेवर एक हलकीशी ऊकळ येऊ द्या नतर फोडणीपाञात 1/2 टी स्पुन तेल घालुन त्यात सुकी मिरची घाला तडतडली की कढीवर घाला व कोथीबीर चिरुन कढीवर घाला गरमा गरम कढी राईस सोबत सव्हँ करा.......
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा