Photo of Sandga Masala by Anil Pharande at BetterButter
2094
1
4.0(0)
0

Sandga Masala

Jun-05-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सांडगे एक वाटी
  2. चिरलेला कांदा 1 मोठा
  3. चिरलेला टोमॅटो 1 मोठा
  4. आले लसूण पेस्ट 1 टीस्पून
  5. कढीलिंबाची पाने 7 ते 8
  6. हळद अर्धा चमचा
  7. कांदा लसूण मसाला १ चमचा
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. तेल

सूचना

  1. लोखंडी तव्यामध्ये सांडगे भाजून घ्या व पाण्यामध्ये भिजत ठेवा
  2. तव्यामध्ये तेल गरम करणे त्यात कढीलिंब घालणे व त्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घेणे,
  3. आले लसूण पेस्ट घालून परतून घेणे
  4. चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून घेणे व झाकण लावून तेल सुटेपर्यंत शिजवून घेणे
  5. हळद घालणे व एक मिनिट परतून घेणे कांदा लसूण मसाला घालणे व परतणे
  6. निथळून घेतलेले सांडगे घालणे व गरम पाणी घालणे, मीठाचा अंदाज घेऊन मगच घाणे
  7. झाकण लावून शिजू देने
  8. डिशमध्ये काढणे व कोथिंबीर ने सजविणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर