कोथींबीर वडी | Kothiber wadi Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  5th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kothiber wadi recipe in Marathi,कोथींबीर वडी, sharwari vyavhare
कोथींबीर वडीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

6

0

कोथींबीर वडी recipe

कोथींबीर वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kothiber wadi Recipe in Marathi )

 • कोथींबीर २ वाटी
 • ह. दाळीचे पिठ १ वाटी
 • तांदूळ १ / ४ वाटी
 • लाल तिखट १ चमचा
 • हळद १ / ४ चमचा
 • जिरे पावडर १ चमचा
 • आल लसुण हि मिरची पेस्ट १ चमचा
 • तेल
 • मिठ चविने

कोथींबीर वडी | How to make Kothiber wadi Recipe in Marathi

 1. तयारी मध्ये कोथींबीर धुवून चिरुन घ्या
 2. कोथींबीर मध्ये तांदळाचे व दाळीचे पिठ घाला
 3. हिरवी मिरची यांची पेस्ट तिखट, जिरे पावडर घाला
 4. हळद, मिठ, तिखट घाला व मिक्स करा
 5. थोडे पाणी घाला व पिठ मळून घ्या
 6. एका प्लॉस्टीकला तेल लावा
 7. थोडे पिठ घ्या
 8. आवडील तो आकार दया
 9. वडी बनवून घ्या
 10. तव्याला तेल लावा व वडी तव्यावर टाका
 11. अशा प्रकारे तळ्यावर बसतील इतक्या वडया करा
 12. झाकण टाकून वडी शॉलो फ्राय करा
 13. ४ ते ५ मि झाकण काढा
 14. प्रत्येक वडी वर थोडे तेल लावा
 15. दुसरी बाजू झाकण न ठेवता भाजून घ्या

My Tip:

तांदळाचे पिठ घातल्याने वडी खुसखुशीत होते

Reviews for Kothiber wadi Recipe in Marathi (0)