643
4
2.0(0)
0

Chakali

Jun-05-2018
priya kamble
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदळाचे पिठ 1कप
  2. उडद पिठ 2चमच
  3. 1चमच बटर
  4. चविनुसार मिठ
  5. तिखट, हळद,हिंग,जिरे,तिळ, ओवा,
  6. अथवा चकली मसाला
  7. तळणयसाठी तेल

सूचना

  1. एका बाउल मधे दिलेले साहित्य मळुन घयावे व चकली मेकर ने चकली बनवने, तेल गरम झाले की मध्यम आचेवर तळुन घेने,खायला तयार झटपट चकली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर