मोड आलेले मुगाचे सँलेड | How to make moong sprout salad Healthy Recipe in Marathi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  5th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • How to make moong sprout salad Healthy Recipe in Marathi recipe in Marathi,मोड आलेले मुगाचे सँलेड, Sangeeta Kadam
मोड आलेले मुगाचे सँलेडby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मोड आलेले मुगाचे सँलेड recipe

मोड आलेले मुगाचे सँलेड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make How to make moong sprout salad Healthy Recipe in Marathi Recipe in Marathi )

 • 1. 1 वाटी मोड आलेले मुग
 • 2. 2 वाटी पणी
 • 3. 1 कांदा
 • 4. 1 टाँमँटो
 • 5. 1 हीरवी मिरची
 • 6. 1/2 टी स्पुन चाट मसाला
 • 7. चवीप्रमाणे काळीमिरी पाऊडर
 • 8. छोटी काकडी
 • 9. 1/2 लिंबु
 • 10. आलु भुजिया शेव

मोड आलेले मुगाचे सँलेड | How to make How to make moong sprout salad Healthy Recipe in Marathi Recipe in Marathi

 1. 1. मुग चांगले धुवुन व एका पातेल्यात पाणी ठेवा व थोड मीठ घाला पाणी गरम झाले की त्यात मुग घाला व मुग थोडेसेच शिजवुन घ्या ना कच्चे ना जास्त शिजलेले मिडीयमच ठेवा मुग शिजेपयँत कांदा ,टाँमँटो, काकडी, कोथिंबीर ,मिरची, सवँ बारीक चिरुन घ्या व मुग शिजले की त्यातले पाणी काढुन एका प्लेटमध्ये मुग व कांदा, टाँमँटो, काकडी मिरची आलु शेव, चाट मसाला, काळीमिरी पाऊडर व लिंबु पिळा व सवँ मिक्स करुन घ्या.
 2. 2. आपले मुग स्प्राऊट सँलेड तयार आहे एका बाऊलमध्ये काढुन त्यावर कांदा टॉमँटो काकडी व कोथिंबीर आलु भुजिया शेव घालुन सव्हँ करा.

Reviews for How to make moong sprout salad Healthy Recipe in Marathi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती