मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडी चे अप्पे

Photo of Kakdi  Aappe by Vaishali Joshi at BetterButter
789
5
0.0(0)
0

काकडी चे अप्पे

Jun-05-2018
Vaishali Joshi
7 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडी चे अप्पे कृती बद्दल

अप्पे म्हटल की आदल्या दिवसा पासून तयारी लागते पण ही अगदी इंस्टंट आणि बैटर न फुगवता होणारी झटपट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ /२ कप बारीक़ रवा
  2. १/२ कप इडली रवा
  3. १ काकडी
  4. १/२ चमचा तिखट
  5. १/४ चमचा हळद
  6. हिंग
  7. १ लिंबू चा रस
  8. १/२ चमचा ओवा
  9. चवीपुरती मीठ
  10. थोड़ी कोथिंबिर
  11. तेल

सूचना

  1. बरिक्क रवा (सूजी } आणि इडली ईडली रवा मिक्सर मधे अजुन बारीक़ करा
  2. काकडी किसून घ्या
  3. आता सगळ साहित्य एक बाऊल मधे एकत्र करुन बैटर तयार करा आणि आपे पैन गरम होई पर्यंत बाजूला रेस्ट होउ द्या
  4. गैस वर आपे पैन तापत ठेवा, तेल टाकून बैटर घाला . दोन्ही बाजूनी आप्पे छान भाजून घ्या
  5. चटणी सोबत गरमा गरम खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर