लाल भोपळा व गाजर थालपीठ | Lal bhopla - gajar thalpit Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  5th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Lal bhopla - gajar thalpit recipe in Marathi,लाल भोपळा व गाजर थालपीठ, sharwari vyavhare
लाल भोपळा व गाजर थालपीठby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

1

लाल भोपळा व गाजर थालपीठ recipe

लाल भोपळा व गाजर थालपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lal bhopla - gajar thalpit Recipe in Marathi )

 • लाल भोपळा खिसून १ वाटी
 • गाजर खिसून १ वाटी
 • ज्वारीचे पिठ १ वाटी
 • गव्हाचे पिठ ४ चमचे
 • रागीचे पिठ ४ चमचे
 • नाचनीचे पिठ ४ चमचे
 • तिखट १ चमचा
 • हि मिरची पेस्ट १ चमचा
 • मिठ चवीने
 • तेल
 • जिरे पावडर
 • कोथींबीर
 • लसून पेस्ट १ / ४ चमचा

लाल भोपळा व गाजर थालपीठ | How to make Lal bhopla - gajar thalpit Recipe in Marathi

 1. तयारी मध्ये गाजर व लाल भोपळा ची साल काढून खिसून घ्या
 2. बाकीचे ४ पीठ व घ्या
 3. गाजर भोपळा ,कोंथीबीर, लसून हि मिरची पेस्ट घ्या
 4. जिरे पावडर घाला
 5. बाकीचे सर्व पिठ घाला
 6. हळद घाला
 7. आवश्यक प्रमाणे मिठ घालून घ्या
 8. सर्व मिक्स करा
 9. लागेल तेवढे पाणी घाला
 10. पिठ मळून घ्या
 11. मध्य आकार चा गोळा घ्या
 12. ओल्या कपड्यावर थालपीठ बनवा
 13. तव्याला तेल लावा
 14. त्यावर थालपीठ घाला
 15. झाकण ठेवून थालपीठ शेका
 16. ३ ते ४ मि शेकून घ्या
 17. झाकण काढा.
 18. पलटून दुसरी बाजू शेका
 19. गरम थालपीठ दह्या सोबत सव्र्ह करा

My Tip:

थालपीठाची दुसरी बाजू शेकताना त्यावर थोडे तेल टाका

Reviews for Lal bhopla - gajar thalpit Recipe in Marathi (1)

Prajkta Vyavahare5 months ago

Khup chan hotat .. thank you healthy dish
Reply

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती