मुख्यपृष्ठ / पाककृती / भाकरी पॉकेट

Photo of Bhakri Pocket by Vaishali Joshi at BetterButter
906
3
0.0(0)
0

भाकरी पॉकेट

Jun-05-2018
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाकरी पॉकेट कृती बद्दल

ही ज्वारीच्या पीठा ची भाकरी आहे आणि त्यात शेंगदाण्य़ाची चटनी आणि कांदयाच फिलिंग केल आहे . पचायला हल्की, बनविल्या नंतर ३-४ तासांनंतर जरी खाल्ली तरी तेवढीच चवदार लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप ज्वारी पीठ
  2. १/४ कप शेगदाणे
  3. ६-७ लसूण पाकळ्य़ा
  4. जीर
  5. तिखट
  6. आमचूर
  7. मीठ
  8. तेल
  9. १ कांदा
  10. कोथिंबिर

सूचना

  1. सर्वात पहिले ज्वारी पीठ मीठ टाकुन पाण्याने भिजवून ठेवा
  2. शेंगदाणे हलकेशे भाजून घ्या
  3. खाली उतरवून त्यात तिखट
  4. लसुण
  5. मीठ
  6. आमचूर
  7. जीर घालून मिक्सर मधे चटनी करुन घ्या
  8. वाटीत चटनी काढून घेउन त्यात कच्च तेल टाकुन पेस्ट करुन घ्या
  9. थोड़ी चटनी कोरडीच ठेवा
  10. कांदा आणि कोथिंबीर बारीक़ चिरुन ठेवा
  11. मळलेल्या पीठाचे गोळे करुन घेवुन भाकरी करुन घ्या
  12. गैस वर तवा ठेउन भाकरी करुन छान फुगली पाहिजे
  13. खाली काढून भाकरी ला एका बाजूने थोडा काप देऊन आत मधे पहिले चटनी ची लेअर लावा वर कांदा कोथिंबीर ची लेअर लावा त्या वर कोरडी चटनी ( तेल न घातलेली )भुर्भुरवा
  14. आणि टेस्टी अशी गावरान झटका भाकरी खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर