पेरी पेरी पनीर चीज पराठा | Peri Peri Paneer Cheese Paratha. Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  5th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Peri Peri Paneer Cheese Paratha. recipe in Marathi,पेरी पेरी पनीर चीज पराठा, Nayana Palav
पेरी पेरी पनीर चीज पराठाby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

2

पेरी पेरी पनीर चीज पराठा recipe

पेरी पेरी पनीर चीज पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peri Peri Paneer Cheese Paratha. Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ २ कप
 • पनीर १ कप
 • चीज १/२ कप
 • पेरी पेरी मसाला २-३ टेबलस्पून
 • चाट मसाला १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • पाणी पिठ मळण्यासाठी
 • तूप आवश्यकतेनुसार

पेरी पेरी पनीर चीज पराठा | How to make Peri Peri Paneer Cheese Paratha. Recipe in Marathi

 1. गव्हाच्या पिठात पाणी, मीठ घालून पीठ घट्ट मळून घ्या.
 2. पनीर हाताने कुस्करून घ्या.
 3. चीज किसून घ्या.
 4. पनीर, चीज, मीठ, पेरी पेरी मसाला, चाट मसाला हाताने एकत्र करा.
 5. आता पीठाचा गोळा घेउन लाटा.
 6. मध्ये जरा जाड ठेवा.
 7. आता पनीर चा गोळा मध्ये ठेवून पीठाचा गोळा बंद करा.
 8. सुके पीठ घेउन हलक्या हाताने पराठा लाटा.
 9. काटयाने पराठयावर नक्षी करा.
 10. तवा गरम करा.
 11. पराठा दोन्ही बाजूने भाजा.
 12. नंतर पराठयाला तूप लावा.
 13. तयार आहे तुमचा स्वदिष्ट पेरी पेरी पनीर चीज पराठा.

My Tip:

या स्टफिंग मध्ये तुम्ही आवडते मसाले, भाज्या घालू शकता.

Reviews for Peri Peri Paneer Cheese Paratha. Recipe in Marathi (2)

Sujata Hande-Parab5 months ago

Lovely dear... :yum::yum:
Reply

Mahi Mohan kori5 months ago

Mastach
Reply
Nayana Palav
5 months ago
Ty

Cooked it ? Share your Photo