एग आटा ऑमलेट | Egg Aata Omlet Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  6th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Egg Aata Omlet recipe in Marathi,एग आटा ऑमलेट, Vaishali Joshi
एग आटा ऑमलेटby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

एग आटा ऑमलेट recipe

एग आटा ऑमलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Aata Omlet Recipe in Marathi )

 • १ अंडा (एग )
 • १ कप आटा (कणिक)
 • १ दूध
 • ३ चमचे साखर
 • चिमुटभर मीठ

एग आटा ऑमलेट | How to make Egg Aata Omlet Recipe in Marathi

 1. मिक्सर च्या पॉट मधे दूध , आटा ,साखर , किंचीत मीठ आणि अंडा फोडून टाका
 2. ब्लेंड करून बैटर करून घ्या
 3. गैस वर पैन तापत ठेवा त्यावर थोड बटर घालून पळीने बैटर घाला आणि ऑमलेट करा १ मिनिट झाका .
 4. झाकण उघडून बाजु पलटून थोड बटर आजुबजुने सोडून गोल्डन भाजून घ्या
 5. प्लेट मधे काढून गरमच सर्व्ह करा

Reviews for Egg Aata Omlet Recipe in Marathi (0)