स्टफ्ड़ ओनियन मसाला | Stuffed Onion Masala Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  6th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Stuffed Onion Masala recipe in Marathi,स्टफ्ड़ ओनियन मसाला, Renu Chandratre
स्टफ्ड़ ओनियन मसालाby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  8

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

2

स्टफ्ड़ ओनियन मसाला recipe

स्टफ्ड़ ओनियन मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Onion Masala Recipe in Marathi )

 • लहान / मोठे कांदे ५-६
 • धणे पूड़ १ चमचा
 • दाण्याच कूट १-२ चमचे
 • भाजलेल बेसन १-२ चमचे (एच्छिक)
 • लाल तिखट १ चमचा
 • हळद पाउडर १/४ चमचा
 • अमचूर पाउडर किंवा चाट मसाला १ /२ - १ चमचा
 • गरम मसाला १/२ चमचा
 • मिठ चवीपुरते
 • तेल १-२ मोठे चमचे

स्टफ्ड़ ओनियन मसाला | How to make Stuffed Onion Masala Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम कांदे सोलून घ्या आणि त्यात क्रॉस शेप चे कट द्या
 2. सर्व सूका मसाला आणि मिठ एकत्रित करा
 3. कट केलेल्या कांद्यां मधे मसाला व्यवस्थित दाबून भरा
 4. कढईत तेल गरम करा आणि सर्व भरलेले कांदे , त्यात झाकून ५ मिंट शिज़वा
 5. अधून मधून परतत रहा
 6. गरमा गरम झटपट सर्व्ह करा

My Tip:

कांदा लसूण टोमेटो पेस्ट बनवून ग्रेवी वाले भरली कांदे पण करू शकता

Reviews for Stuffed Onion Masala Recipe in Marathi (2)

Sujata Hande-Parab5 months ago

Yummy...
Reply

Nayana Palav5 months ago

Wow
Reply