आंबा पुरी | Mango Puri Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  6th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Puri recipe in Marathi,आंबा पुरी, Sujata Hande-Parab
आंबा पुरीby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

आंबा पुरी recipe

आंबा पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Puri Recipe in Marathi )

 • पिकलेल्या आंब्याचा रस - ४-५ टेबलस्पून कुठलाही ताजा, पल्प असणारा किंवा हापूस
 • मीठ चवीनुसार 
 • बडीशेप - १ टीस्पून जाडसर वाटून घेतलेली 
 • तेल - १/२ टेबलस्पून पिठामध्ये + २ कप्स तळण्यासाठी
 • गुळ - १-२ टेबलस्पून किसलेला 
 • पाणी - १-२ टेबलस्पून किंवा जसे जगेल तसे

आंबा पुरी | How to make Mango Puri Recipe in Marathi

 1. एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेली बडीशेप, किसलेला गुळ टाकून घट्ट पीठ मळून घ्यावे. झाकण ठेवून 5 मिनिटे बाजूला ठेवावे.
 2. एका कढाईत तेल गरम करावे.
 3. कणिकचे थोडे भाग घ्या आणि बॉल करा.
 4. थोडे तेल पोळपाटाला लावून घावे
 5. एक गोल ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.
 6. माध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन आणि फुलेपर्यंत फ्राय करा.
 7. कोणत्याही भाजी, चहा किंवा आमरस \बरोबर गरम सर्व्ह करा.

Reviews for Mango Puri Recipe in Marathi (0)