स्रम्बलेड अंडे | Scrambled Egg Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  6th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Scrambled Egg recipe in Marathi,स्रम्बलेड अंडे, Sujata Hande-Parab
स्रम्बलेड अंडेby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

स्रम्बलेड अंडे recipe

स्रम्बलेड अंडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Scrambled Egg Recipe in Marathi )

 • अंडी - 2
 • क्रिम - 1 टेबलस्पून किंवा पूर्ण फॅट युक्त दूध - 2 टेबलस्पून
 • काली मिरी कुटलेली - १/२ टीस्पून
 • चवीनुसार मीठ
 • तेल किंवा बटर - १/२ टेबलस्पून
 • सर्व्हिंगसाठी - ब्राउन ब्रेड किंवा पाव

स्रम्बलेड अंडे | How to make Scrambled Egg Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात एकत्रितपणे अंडी, मलई किंवा क्रीम, काली मिरी कुटलेली आणि मीठ यांचे मिश्रण एकसमान बनत नाही तोपर्यंत फेटून घ्या. .
 2. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. फेटलेले अंडी मिश्रण घाला 10-15 सेकंदांपर्यंत ढवळू नका.
 3. नंतर लाकडी चमचा घेऊन तळाखालून उचलून दुमडून परत उचलून-दुमडून व्यवस्तीत मिक्स करून घ्या.
 4. हे पुनरावृत्ती करा जेणेकरून अंडी हळूहळू सेट होतील. जास्त शिजवू नका. अंडी थोडीसी वाहती क्रीमी राहिली पाहिजेत.
 5. ज्योत बंद करा. काही सेकंद अंडी पण मधेच राहू द्या.
 6. गरमा गरम ब्राउन पाव किंवा पाव किंवा अगदी पोळीबरोबर देखील सर्व्ह करू शकता

My Tip:

अंडे जास्त शिजवू नका. एक चांगले स्रम्बलेड अंडे क्रीमि आणि थोडेसे पातळ असले पाहिजे. जास्त कडक शिजवू नये.

Reviews for Scrambled Egg Recipe in Marathi (0)