Photo of Fish Fry by samina shaikh at BetterButter
876
7
5.0(1)
0

Fish Fry

Jun-06-2018
samina shaikh
5 मिनिटे
तयारीची वेळ
13 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा kl फिश
  2. दीड चमचा लाल तिखट
  3. आले लसुण पेस्ट
  4. 1चमचा जिरे पुड
  5. 1चमचा धने पुड
  6. मीठ(चवीनुसार)
  7. 1 लीम्बु

सूचना

  1. फिश ला आले लसुण व मीठ लावा
  2. मग लाल तिखट हळद लावा
  3. धने जिरे पुड घाला
  4. लीम्बु घाला
  5. प्यान मधे तेल घालून मीडियम फ्लेम वर फ्राय करा
  6. 5min फिश दुसऱ्या बाजूने परत 5 min फ्राय करा
  7. गरम सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-06-2018
Nayana Palav   Jun-06-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर