शेवपुरी | How to make shev puri recipe in Marathi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  6th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • How to make shev puri recipe in Marathi recipe in Marathi,शेवपुरी, Sangeeta Kadam
शेवपुरीby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

शेवपुरी recipe

शेवपुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make How to make shev puri recipe in Marathi Recipe in Marathi )

 • 1. 20 ते 30 पुुरी
 • 2. 4 तेे 5 बटाटे मध्यम आकाराचे
 • 3. 10 रु ची बारीक शेव
 • 4. मोठे कांदे
 • 5. 2 मोठे टमाटर
 • 6. चवीप्रमाणे मीठ
 • चिंच गुळाची चटणी
 • 7 .10 रु ची चिंच 150 गॉम गुळ
 • 8. 1/2 चमचा लाल तिखट
 • 9. 1/2 ग्लास पाणी
 • कोंथिबीर पुदीन्याची चटणी
 • 9. 1 छोटी जुडी कोथिंबीर
 • 10. 5रु चा पुदीना
 • 11 . 3ते 4 हीरवी मिरची
 • 12. आवशक्तेन्सार पाणी
 • 13. 1/2 लिंबु

शेवपुरी | How to make How to make shev puri recipe in Marathi Recipe in Marathi

 1. 1. कुकर मध्ये 2 ग्लास पाणी घाला व 2 ते 3 शिट्टी होऊद्या .तोपयँत कांदा टमाटर बारीक चिरुन घ्या नंतर गोड चटणी साठी थोडस गरम पाणी करुन त्यात चिंच घाला 5 मिंनिट भिजत ठेवा व त्याचा कोळ काढुन गँस ऑन करुन त्यावर पँन ठेवा त्यात चिंचेचा कोळ घाला व गुळ ,लाल तिखट घालुन घट्ट होईपयँत गँसवर ठेवा मिक्सरच्या जारमध्ये कोंथिंबीर, पुदीना मिरची चवीप्रमाणे मीठ, व लिंबु पिळुन चटणी वाटुन घ्या. आपले बटाटे शिजले आहेत थंडकरुन साल काढुन कुसकरुन घ्या वचवीप्रमाणे मीठ घाला.
 2. 2. आता एका प्लेटमध्ये पुरी ठेवा व वरुन बटाट, कांदा टमाटर गोड चटणी तिखट चटणी घालुन वरुन शेव व कोथिंबीर घालुन शेवपुरी सव्हॆ करा.

Reviews for How to make shev puri recipe in Marathi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती