घोसाळीची भज्जी | GHOSALICHI bhajji Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  6th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • GHOSALICHI bhajji recipe in Marathi,घोसाळीची भज्जी, Chayya Bari
घोसाळीची भज्जीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

1

घोसाळीची भज्जी recipe

घोसाळीची भज्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make GHOSALICHI bhajji Recipe in Marathi )

 • कोवळी घोसाळी २
 • बेसन १वाटी
 • तांदुळाचे पीठ १चमचा
 • तिखट १चमचा
 • मीठ १चमचा
 • हळद १/२चमचा
 • जिरेपूड एक चमचा
 • तेल तळण्यासाठी

घोसाळीची भज्जी | How to make GHOSALICHI bhajji Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्र करून भाज्यांचे पीठ भिजवावे व घोसाळ्याच्या चकत्या कापून घ्याव्या
 2. लाल किंवा चिंचेच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी

My Tip:

बटाट्याच्या भज्जी पेक्षा चटकन होतात

Reviews for GHOSALICHI bhajji Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply