ग्रीन व्हेजीटेबल भाकरी | Green vegetables bhakri Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  6th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Green vegetables bhakri recipe in Marathi,ग्रीन व्हेजीटेबल भाकरी, sharwari vyavhare
ग्रीन व्हेजीटेबल भाकरीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

4

1

ग्रीन व्हेजीटेबल भाकरी recipe

ग्रीन व्हेजीटेबल भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green vegetables bhakri Recipe in Marathi )

 • ज्वारीचे पिठ १ वाटी
 • मेथी
 • शेपु
 • पालक
 • कोथींबीर
 • हि मिरची
 • मिठ
 • जिरे पावडर

ग्रीन व्हेजीटेबल भाकरी | How to make Green vegetables bhakri Recipe in Marathi

 1. तयारी मध्ये सर्व भाज्या स्वच्छ धु्वून व बारीक चिरून घ्या
 2. व मिरचीची पेस्ट करून घ्या
 3. पिठा मध्ये मिठ सर्व भाज्या व र मिरची पेस्ट व जिरे पावडर घाला
 4. व मिक्स करा
 5. लागेल तितके पाणी घाला व पिठ मळून घ्या
 6. त्याची भाकरी बनवून घ्या

My Tip:

भाज्याचे प्रमाण सम असावे

Reviews for Green vegetables bhakri Recipe in Marathi (1)

Prajkta Vyavahare5 months ago

Khup sope ani navin .. sarvana aawadali
Reply