मिश्र भाज्यांचे रवा टोस्ट | Mix veg Rava toast Recipe in Marathi

प्रेषक Sneha Kasat  |  6th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Mix veg Rava toast recipe in Marathi,मिश्र भाज्यांचे रवा टोस्ट, Sneha Kasat
मिश्र भाज्यांचे रवा टोस्टby Sneha Kasat
  • तयारी साठी वेळ

    7

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    13

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

1

मिश्र भाज्यांचे रवा टोस्ट recipe

मिश्र भाज्यांचे रवा टोस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix veg Rava toast Recipe in Marathi )

  • जाड़ रवा 1 कप
  • ताक 1 1/2 कप
  • बारिक चिरलेला कोबी 3 चमचे
  • बारिक चिरलेली ढोबळी मिरची पाव वाटी
  • मटार 5 चमचे
  • बारिक चिरलेला कांदा छोटा 1
  • बारिक चिरलेली हि. मिरची 4 चमचे
  • स्वीट काँर्न 4 चमचे
  • मीठ चवीनुसार
  • खायचा सोडा 1 छोटा चमचा

मिश्र भाज्यांचे रवा टोस्ट | How to make Mix veg Rava toast Recipe in Marathi

  1. ताकात रवा मिक्स करून ठेवा
  2. भाज्या चिरून रव्याच्या मिश्रणात मिश्र करा
  3. स्वीट काँर्न व मटार घाला
  4. मीठ अाणि खायचा सोडा घालुन सर्व एकत्र करा
  5. सँन्डविच मेकर गरम करायला ठेवा
  6. हे मिश्रण सँन्डविच मेकर मधे घाला
  7. 10 मिनिट भाजून घ्या
  8. खाण्यासाठी तयार आहे पौष्टीक व झटपट मिश्र भाज्यांंचे रवा टोस्ट
  9. टोमंँटो साँस बरोबर सर्व करा

Reviews for Mix veg Rava toast Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply
Sneha Kasat
5 months ago
thank you