रवा बाईट्स | Rava Bites Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  7th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rava Bites recipe in Marathi,रवा बाईट्स, Vaishali Joshi
रवा बाईट्सby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  17

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

10

0

रवा बाईट्स recipe

रवा बाईट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava Bites Recipe in Marathi )

 • १ कप रवा
 • ११/२ कप पाणी
 • १/४ चमचा मिरे
 • १/२ चमचा किसलेल आल
 • ३ चमचे तेल
 • मोहोरी
 • उड़द डाळ
 • चणा डाळ
 • मेथी दाणा
 • तिखट
 • हळद
 • हिंग
 • सांबर मसाला
 • मीठ
 • करी पत्ता
 • लाल सुखी मिरच्या
 • लिंबू
 • कोथिंबिर

रवा बाईट्स | How to make Rava Bites Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम साधा उपमा करू त्या साठी गैस वर कढई तापत ठेवा त्यात पाणी घाला . पाणी उकळल्यावर त्यात १ चमचा तेल ,मीठ , किसलेल आल आणि कुटलेले मिरे घालून ढवळा. त्यात रवा टाका परतून घेउन उपम्या ला एक वाफ येउ द्या . गैस बंद करा ३-४ मिनिट थंड होउ .
 2. खाली परातीत उपमा काढून घेउन मळून घ्या
 3. मळलेल्या पिठाचे सुपारी एवढे गोळे करून घ्या ., आणि चाळणिवर ३-४ मिनिट वाफवून घ्या
 4. दुसरी कड़े फोडणी तयार करू त्यासाठी कढईत २ चमचे तेल घालून मोहोरी टाका हिंग , मेथी दाणे , चणा डाळ , उडद डाळ , लाल मिर्ची , तिखट , हळद , साखर , सांबर मसाला ,मीठ टाकुन परता त्यावर वाफवलेले उपम्याचे गोळे टाकुन परता थोड झाकण लावून ठेवा
 5. वरून लिंबाचा रस आणि कोथिंबिर भुरभुरवा प्लेट मध्ये काढून एखाद्या चटणी बरोबर सर्व्ह करा

Reviews for Rava Bites Recipe in Marathi (0)