बेसन पोळी | Besan poli Recipe in Marathi

प्रेषक mayuri kadam  |  7th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Besan poli recipe in Marathi,बेसन पोळी, mayuri kadam
बेसन पोळीby mayuri kadam
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

बेसन पोळी recipe

बेसन पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan poli Recipe in Marathi )

 • 1 वाटी बेसन
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक चिरलेला टोमॅटो
 • कोथिंबीर
 • हळद
 • मीठ
 • तेल
 • पाणी

बेसन पोळी | How to make Besan poli Recipe in Marathi

 1. बेसन पीठ चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सर्व मिश्रण एकत्र करा
 2. त्यात मीठ व हळद घालून थोड्या पाण्यात मिक्स करून घ्या
 3. आता तवा गरम करून त्यात तेल घालून थोडं मिश्रण ओता व चमच्याने गोल आकार द्या
 4. बेसन पोळी तयार गरम गरम सर्व्ह करा

Reviews for Besan poli Recipe in Marathi (0)